मळोलीत मोठया प्रमाणावर पाउस heavy rain of maloli

 मळोलीत मोठया प्रमाणावर पाउस 

heavy rain of maloli 


मळोलीत मोठया प्रमाणावर पाउसheavy  rain of maloli माळशिरस तालुक्यातील मळवली या गावात काल रात्री 26 मे 2025 या दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकाची हानी झाली आणि बरीच पिके जमीन दोस्त झाली पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले व त्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची पिके पिवळी पडू लागले आहेत शेतकरी आपल्या रानातील पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत तरीपण पावसाचा जोर काही कमी होत नाही आज 27 मे 2025 या दिवशी सूर्याने आज दर्शन दिले आज पावसाने काहीतरी उघडीप घेतली आहे .






काल झालेल्या पावसामुळे ओढे व नाले यांना पुरस्कार आला आहे. त्यामुळेच  शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे आणी बरीच पीक पावसाबरोबर वाहुन गेली आहेत. आणी ज्या शेतकऱ्यांची शेती ही ओढ्याच्या कडेला आहे अशा शेतकऱ्यांच्या जमीनीतील मातीसुदधा पाण्याबरोबर वाहुन गेली आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेतातील माती सुद्धा विहिरीत वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.



मळवली गावातील ओढ्याला आलेल्या पुरामुळ शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे मळवली गावात दूध घालण्यासाठी जे शेतकरी रानातून येतात त्यांना आपला जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढून दूध घालण्यासाठी यावे लागत आहे.





Heavy rain of maloli 




पावसामुळे प्रत्येक उसाच्या सरीत गुडघाभर एवढे पाणी साठले आहे आणि त्या रानातील ड्रीप पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहे त्यामुळे जरी पाऊस झाला म्हणून बळीराजा जरी सुखी झाला असला तरी बऱ्याच शेतकऱ्यांचे उसातील ड्रीप वाहून गेले आ





काल रात्री पावसाबरोबरच वाऱ्याचा जोर ही अधिक असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस हा पडला आहे आणि काही ऊस हा मुळासकट उपटून पडलेला आहे











Haivy rain of maloli 







No comments

Powered by Blogger.