Goat farming anudan yojna 2026 शेळीपालन अनुदान योजना 2026
शेळीपालन अनुदान योजना 2026 ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबवण्यात येणारी महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत शेळीपालनासाठी 50% ते 75 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते. या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहता यावं यासाठी शेतकऱ्यांनी शेळीपालन करण्यासाठी व शेड उभारणी करण्यासाठी आर्थिक खर्च होतो तो खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा वेळेस शेतकऱ्यांना कुठलाही व्यवसाय करणार शक्य होत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी आपल्या महाराष्ट्र शासनांतर्गत शेळीपालन अनुदान योजना 2026 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पालन करण्यासाठी 50% ते 75 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येणार आहे.
{{Goat farming anudan yojna 2026 शेळीपालन अनुदान योजना 2026 उद्देश }}
शेळीपालन अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण अशी एक योजना आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळीपालन करण्यासाठी शासनामार्फत 50 टक्के ते 75 टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे. शेळीपालन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळी सांभाळण्यासाठी लागणारे शेड असेल ते शेड बांधण्यासाठी सुद्धा अनुदान दिले जाते. आपल्याला गावातील तरुण मुलं गावात रोजगार उपलब्ध नसल्याने रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करत आहेत यामुळे गावात राहणाऱ्या तरुणांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे .
या योजनेचा उद्देश हाच आहे की आपल्या देशातील जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना रोजगार मिळावा या पाठीमागचा प्रमुख उद्देश आहे.
गावातील जे महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांना सुद्धा शेळी पालन करण्यासाठी अनुदान देण्यात येते . जेणेकरून त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा रहता यावं
{{Goat farming anudan yojna 2026शेळीपालन अनुदान योजना 2026 उद्देश पात्रता व अटी}}
१) शेळीपालन अनुदान योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा •
२) या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्षे ते साठ वर्षे •
३) या योजनेसाठी पात्र आहेत व गावातील जे महिला बचत गट आहेत ते सुद्धा योजनेसाठी पात्र आहेत•
४) या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराच बँक खातं आधार कार्ड शी लिंक असणं आवश्यक आहे•
Goat farming anudan yojna 2026शेळीपालन अनुदान योजना 2026आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी दाखला
सातबारा उतारा
बँक पासबुक
शेळी पालन प्रशिक्षण घेतलेल प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
FAQ
शेळी पालन अनुदान योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळतात?
महाराष्ट्रात शेळीपालनासाठी सरकार ५०% ते ७५% पर्यंत अनुदान देते, ज्यामध्ये १० शेळ्या + १ बोकड गट वाटप योजना प्रमुख आहे [२, १२]. ही योजना प्रामुख्याने महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल किंवा पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाइटवरून अर्ज करून मिळवता येते [१४]. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) १०० शेळ्यांच्या प्रकल्पासाठी मोठी सबसिडी मिळते [८, १०].
२०२६ मध्ये शेळीपालनासाठीचे अनुदान काय आहे?
कृषक बकरी पालन योजना २०२६: शेळीपालनासाठी ₹६०,००० पर्यंत अनुदान मिळवा – आता अर्ज करा.16 Mar 2026
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी कोण पात्र आहे?
भारताचा कायम रहिवासी असलेली आणि १८ ते ६० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती . त्याचे वार्षिक उत्पन्न १.५ लाखांपेक्षा कमी असावे आणि त्याच्याकडे शेतजमीन असावी. त्याने या अनुदानाअंतर्गत यापूर्वी ट्रॅक्टर खरेदी केलेला नसावा.
Post a Comment