Sheti yojana maharashtra 2026 registration
Sheti yojana maharashtra 2026 registration
जर तुम्हाला शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकरी योजनेसाठी नोंदणी करू शकता.
यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या mahadbt portal वर जाऊन आपली नोंदणी करू शकता.त्यासाठी सर्व प्रथम आवश्यक आहे ते म्हणजे आधार कार्ड आणी ते आधार कार्ड मोबाईल नंबर शी लिंक. कारण या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार आहे.
जर तुम्हाला mahadbt portal वर registration जर करायच असेल तर शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असणं आवश्यक आहे.सातबारा व आठ अ उतारा असणं आवश्यक आहे.
शेतकऱ्यांकडे आधार कार्ड शी लिंक असलेल बँक खात असणं आवश्यक आहे. पासपोर्ट साईज फोटो असणं आवश्यक आहे.
Mahadbt portal वर नोंदणी कशी करावी
१)सर्व प्रथम तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर
Mahadbt.maharastra.gov.in या वेबसाईटवर जाऊन
नोंदणी करू शकता
२)तुमच्या कडे आधार कार्ड आहे की नाही ते निवडा आणी ओटीपी व्हेरिफिकेशन पुर्ण करा.
३)त्यानंतर तुम्ही तुमचा username वpassword तयार करा
४)तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये login करा आण योजनेसाठी अर्ज करा .
५)अर्जामध्ये तुमची जी आवश्यक असणारी कागदपत्र अपलोड करा आणी आपला अर्ज सादर करा.
Sheti yojana maharashtra 2026 registration online apply
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकता . यासाठी आपण सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटmahabdt.maharastra.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करु शकता.
सर्व प्रथम तुम्ही महाडीबीटी वेबसाईट पोर्टल वर जा.त्यानंतर तुम्ही तुमचा farmer idवापरुन login करा
Farmer scheme या option मध्ये जा व तुम्हाला हवी ती योजना निवडा जस की ट्रॅक्टर अनुदान योजना ,कृषी यंत्रणा योजना ,ठिबक सिंचन योजना, फलोत्पादन योजना ,विहीर सिंचन योजना, फळबाग लागवड योजना यापैकी कुठल्याही योजनेसाठी आपण अर्ज करू शकता
या योजनेसाठी आपण जर अर्ज करणार असेल तर आपल्याला खालील कागदपत्राची आवश्यकता असेल
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
रेशन कार्ड
बँक खात्याचा तपशील
वरील कागदपत्रे अपलोड करून आपण महाडीबीटीवरील योजनांचा लाभ घेऊ शकतो
Sheti yojana maharashtra 2026 registration terms and conditions
शेती योजना रजिस्ट्रेशन साठी आपल्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे
आपल्याजवळ मोबाईल लिंक असलेले आधार कार्ड असणे आवश्यक आहे
असलेले आधार कार्ड व बँक खात्याची अचूक माहिती देणे आवश्यक आहे
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर शेत जमीन असणं आवश्यक आहे
सातबारा व आठ अ असणं आवश्यक आहे
जे शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत ते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत
Sheti yojana maharashtra 2026
आवश्यक कागदपत्र
१) आधार कार्ड
२)फार्मरआयडी
३)सातबारा उतारा
४)आठ अ उतारा
५)आधार लिंक बँक पासबुक
६)आधार लिंक मोबाइल नंबर
FAQ
२०२६मध्ये शेळीपालन अनुदान किती आहे?
2026 मध्ये शेळीपालन व्यवसायासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत प्रकल्पा नुसार 50% ते 75 टक्के एवढे अनुदान दिले जाते महाराष्ट्रात कृषी आणि पशुसंवर्धन विभागामार्फत तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मदत उपलब्ध होते
मुख्यमंत्री शेळी पालन योजना महाराष्ट्र मध्ये कधी जाहीर होणार आहे
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री पशुधन उद्योजक योजना ९ मार्च २०२६ रोजी जाहीर केली आहे
शेळी मेंढी पालनासाठी किती अनुदान मिळते
शेळी मेंढी पालनासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्पाच्या 50% ते 75 टक्के इतके अनुदान मिळते
शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते
शेततळे खोदण्यासाठी शासनाकडून आपल्याला 75 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते
Post a Comment