शेतकऱ्यांच कर्ज माफ कधी होणार

 शेतकऱ्यांच कर्ज माफ कधी होणार

शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणी आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आहे.आपल्या महाराष्ट्र शासनाकडून हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला .कर्ज माफीची    घोषणा ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.30जुन 2026या दिवशी या दिवशी कर्ज माफ होइल अशी घोषणा आपल्या महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली. आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या अतिवृष्टी झाल्याने बरेच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झाल . कारण आपल्या महाराष्ट्र राज्यात पाऊस हा मोठ्या प्रमाणावर झाला आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत त्यामुळेच शेतकऱ्याच्या हातात काहीच उरलं नाही . त्यामुळेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 या दिवशी कर्जमाफी होईल असे जाहीर केले आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.




शेतकऱ्यांच कर्ज माफ उद्देश 

१)शेतकऱ्यांच कर्ज माफ करण्यामागचा उद्देश हाच आहे की  नैसर्गिक संकटापासून जे शेतकऱ्यांच नुकसान होत त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हातात काहीच येत नाही अशातच शेतकरी आपल पीक कर्ज कस भरणार त्यामुळेच आपल्या महाराष्ट्र शासनाकडून कर्ज माफी चा निर्णय जाहीर करण्यात आला.






२)जर शेतकऱ्यांच जुन कर्ज जर शासनाकडून माफ झाल तर तो शेतकरी आपली पीक  ऊभा करण्यासाठीच जो लागणारा खर्च आहे  .बी बीयाण खरेदी करून पीकासाठी  लागणारी खत  व शेतीची मशागत  यावर पैसे खर्च  करून आपल पीक उभे  करू शकतो.






३)जर शेतकऱ्यावर जर कर्जाचा  भार जर अधिक झाला तर तो शेतकरी तणावाखाली जावु नये  म्हणून कर्ज माफीचा निर्णय घेण्यात आला.




शेतकऱ्यांच कर्ज माफ पाञता व अटी



१)ज्या शेतकऱ्यांकड पीक कर्ज आहे ते पीक कर्ज माफ होण्यासाठीच शेतकऱ्यांच स्वतःच्या नावावर जमीन असण आवश्यक आहे.




२)कर्ज हे राष्ट्रीय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक  ,सहकारी बँक किंवा एखाद्या पतसंस्थेकडून घेतलेल कर्ज या योजनेंतर्गत माफ होइल 





३)या योजनेंतर्गत पीक कर्ज  अल्प मुदत कर्ज  या कर्जाच
 या योजनेअंतर्गत प्राधान्य 



४)सरकारने जाहीर केलेल्या तारखेपुवीॅ कर्ज घेतलेल असाव



   




शेतकरी कर्ज माफ होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 


१) आधार कार्ड 



२) पॅनकार्ड 




३) सातबारा उतारा 






४)बॅक पासबुक 






५) रहीवासी दाखला







  शेतकरी कर्ज माफ होण्यासाठी पात्रता व अटी 


१) कर्ज माफ होण्यासाठी शेतकऱ्याच येणार जे उत्पन्न आहे ते उत्पन्न हे शेतीतून मिळणार असावं






२) जर एखादी  व्यक्ती आयकर तर किंवा व्यवसायासाठी tax  भरत असेल तर  त्या व्यक्तीस कर्ज माफीचा लाभ मिळणार नाही.





 

No comments

Powered by Blogger.