शेती विषयी माहिती

Sachin Pawar
By -
3 minute read
0
"शेती विषय माहिती "   

शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे भारतातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे  भारत हा एक कृषिप्रधान देश आहे  भारतातील लोक  शेतात विविध प्रकारचे  प्रयोग करतात  .शेती हा मानवाची प्राचीन संस्कृती आहे. अन्न ,वस्त्र, निवारा  या  मूलभूत गरजा आहेत  शेती हा संपूर्ण  राष्ट्राचा पाया आहे  .शेती हे जगातील लोकसंख्येचे पोट भरू शकतो.

    ,,india farming,,
भारताला शेतीची प्राचीन  काळापासून  चालत आलेली  परंपरा आहे  भारतातील 80% लोक  शेती करतात  पूर्वी  भारतातील शेतकरी  एवढा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळाला  नव्हता .पण आता मात्र बदलत्या काळानुसार शेतकरी शेती करू लागला आहे .आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी  कमी  खर्चात जास्त उत्पादन  मिळवू लागला  सध्याचा शेतकरी हा स्मार्ट  farming करू लागला आहे बदलत्या काळानुसार  वेगवेगळ्या प्रकारची पिके निवडू लागला त्यासाठी त्या पिकाची योग्य अशी माहिती agree app द्वारे  घेऊ लागला त्यामुळे पिकाला लागेल ती माहीती व मदत तज्ज्ञांकडून होते  त्यामुळे तो पिकाचे योग्य असे व्यवस्थापन करून 
पिकाची वाढ अतिशय जोमदार होत आहे व उत्पादनात भरपूर वाढ झाली आहे.



"भारतातील  शेतीत नवनवीन प्रयोग"

भारतीय शेतीत आता शेतकरी  नवनवीन प्रयोग करू लागला आहे
भारतीय शेतकरी प्रगतशील देशातील तंत्रज्ञान वापरून शेती करत आहे भारतातील शेतकरी Israel  सारख्या drip irrigtion तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन काढत आहे  .तन नियंत्रण करण्यासाठी पिकाची लागवड करण्यापूर्वीच  मलचिंग पेपर चा वापर करत आहे त्यामुळे  तण उगवत नाही याचा पिकाला फायदा होतो  .सध्याची शेती पावसाचे  कमी जास्त प्रमाण   कधी पाउस फार कमी होतो तर कधी महापूर येतो यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते व त्यांना वेळेवर नुकसान भरपाई  मिळत नाही .निसर्गाच्या    अशा लहरीपणामूळ शेतीच नुकसान होत आहे  .त्यामुळे भारतातील शेतकरी आता कमी कालावधीत येणारी पिके घेत आहे. 


.मिरची =हे पीक अतिशय कमी कालावधीत येणारे पीक आहे 
मिरची पीक लागवड करण्यापूर्वीच शेत रोटरून ठेवून  नंतर त्यात ट्रॅक्टर च्याच  साह्याने  सहा फूट एक असा बेड तयार करावा बेड मधील  अंतर चार फूट ठेवावे  व नंतर बेडवर 10:26:26,युरिया ,थायमिट  बेडवर टाकावे  .थायमिट टाकल्यावर रोगाचा प्रादुर्भाव मिरचीला होत नाही  परिणामी मिरचीची उगवण चांगली होते 
लागवडीपासून तीन दिवसानंतर त्याला ह्यूमिक ॲसिड ची आळवणी  घ्यावी  लागते  मिरची निवड करताना आपल्या भागात जी मिरची चालेल. काही शेतकरी तिखट मिरचीची निवड करतात काही शेतकरी कमी. तिखट  मिरचीची निवड करतात  काही शेतकरी फक्त लाल करून विकण्यासाठी लागवड करतात .दुसरी आळवणी 19:19:19 असेल. मिरचीचे पीक चाळीस दिवसाचे झाल्यावर delicate ची फवारणी करणे गरजेच आहे  त्यामुळे थ्रिपस  मावा रोग राहत नाही  त्याबरोबरच मिरची चा  तोडा पन्नास दिवसात चालू होतो  .मिरची 0:52:34  ,बोराॅन  ,कॅल्शियम   मॅग्नेशियम  सारखी अन्नद्रव्प सोडावी .मिरची पिकाला प्रत्येक 15 दिवसाला थ्रिपस मावा ची फवारणी करणे गरजेचे आहे नाहीतर हा रोग आटोक्यात येत नाही .मिरची लागण केल्यावर स्पिंकलर बसवण्याची  गरज  असते त्यामुळेच आपण सकाळ संध्याकाळ पाणी सोडले तर मिरची पिकाची रोगराई  धुवून जाते व मिरची पिकाला चकाकी येते.

  

 




"शेती ही मान्सून वर अवलंबून आहे"


मान्सून हा भारतीय शेतीतील प्रमुख घटक आहे मान्सून जर वेळेवर झाला तर शेती व्यवस्थित  होईल  त्यामुळंच पिकातील रोगराई धुवून जाइल .पिकाची वाढ अतिशय जोमदार होईल. 







बेरोजगारी

पुरेशा सिंचन सुविधा नसल्यामुळे आणी पुरेसा पाऊस नसल्यामुळेच  शेतकरी  वर्षातील  काही महीने काम  बाकीच्या
दिवसात घरी बसून राहतात त्यामुळेच बेरोजगारी निर्माण होते.




शेतीतील कमी उत्पादन 
भारतातील शेतीत उत्पादन कमी निघते  भारतासारखा एवढी चांगली जमीन  दुसर्‍या. देशात आढळत नाही  तरीपण भारतापेक्षा जास्त उत्पादन इतर देश घेतात परिणामी  बाहेरून येणारी आवक वाढते त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळत नाही.




"शेतीतील प्रकार"
पशुसंवर्धन =शेतीत पशुसंवर्धनाला फार महत्त्व दिले जाते पशुसंवर्धन हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून केला जातो 
पशुसंवर्धन केल्याने शेतकऱ्यांचा शेतीतील खर्च  भरून निघतो.











 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Berojgari bhatta yojna बेरोजगार तरूणांना मिळत आहेत 2500रूपय लवकरच करा अर्ज

Berojgari bhatta yojna बेरोजगार तरूणांना मिळत आहेत 2500रूपय लवकरच करा अर्ज

bhatta yojna बेरोजगार तरूणांना मिळत आहेत 2500रूपय लवकरच करा अर्ज आपल्या देशात बरेच असे तरुण आहेत जे सुशिक्षित बेरोजगार…

By -