शेळी पालन अनुदान योजना 2025
शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी शेतीबरोबर शेतीपूरक असा व्यवसाय आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन करायची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून शेळीपालनासाठी अनुदान देण्यात येते. हे अनुदान प्राप्त झाल्यानंतर शेतकरी स्वतःचा शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करू शकतो हे अनुदान आपल्याला मिळवण्यासाठी आपण शेळी पालन अनुदान योजना 2025 या योजनेअंतर्गत आपण शेळी पालन करण्यासाठी अनुदान प्राप्त करू शकतो. आपण जर शेळी पालन करण्यास उत्सुक असाल तर आपणास शासनाकडून कर्ज देण्यात येते व त्या कर्जावर 25 ते 33% पर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळी पालन करण्यासाठी शेतीतील इतर खर्चासाठी आर्थिक मदत देण्यात येते. शेळी पालन अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे या योजनेचा उद्देशाचा आहे की शेतकऱ्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल आणि त्यांची आर्थिक प्रगती होईल
शेळी पालन अनुदान योजना2025 उद्देश
शेळीपालन अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणारी योजना आहे या योजनेचा उद्देश हाच आहे की या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना काहीतरी मदत करता यावी आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी रोजगार प्राप्त व्हावा यासाठी शेळीपालन अनुदान योजना याची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेमार्फत काहीतरी कर्ज मंजूर करण्यात येते आणि या कर्जावर त्यांना 25 ते 33% एवढे अनुदान देण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना शेळीपालन करण्यासाठी जो खर्च करावा लागतो त्या खर्चाचा भार शेतकऱ्यांवर जास्त पडू नये यासाठी शेळीपालन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी अनुदान देण्यात येते कारण बरेच शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात त्यामुळे त्यांना नवीन व्यवसाय उभा करणे शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी बँकेकडून कर्ज देण्यात येते
शेळीपालन अनुदान योजना 2025पाञता
शेळीपालन अनुदान योजनेसाठी आवश्यक पाञता खालील प्रमाण
1)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच शेतकऱ्यांना शेळीपालन करण्याचा अनुभव असण आवश्यक आहे.
2)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच शेतकऱ्यांकड स्वतःची शेतजमीन असण आवश्यक आहे.
शेळीपालन अनुदान योजना2025 आवश्यक कागदपञ
1)आधार कार्ड
2)पॅन कार्ड
3)सातबारा उतारा
4) बँक खात पासबुक
FAQ
1)शेळीपालन अनुदान योजना2025या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी जर आपणास अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या जवळच्या महाइसेवाकेंद्रात जाउन ऑनलाईन अर्ज करू शकता.
2)शेळीपालन करण्यासाठी किती अनुदान मिळेल
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेळीपालन करण्यासाठी 25
टक्के ते35टक्के एवढ अनुदान मिळत
3) शेळीपालनासाठी मला किती कर्ज मिळेल
शेळीपालन करण्यासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत
4)शेळीपालन केल्यावर किती नफा मिळतो?
जर आपण शेळीपालन केल तर आपणास दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.