पीएम धन धान्य कृषी योजनाpm dhan dhanya yojna 2025

 पीएम धन धान्य कृषी योजनाdhan dhanya yojna 2025

पीएम धनधान्य कृषी योजना(PM dhan dhanya krushi yojna 2025) योजना भारत सरकारची एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2025 या वर्षी सुरुवात करण्यात आली. या योजनेचा उद्देश आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादक क्षमता कमी आहे अशा 100 जिल्ह्यांमध्ये कृषी क्षेत्राचा विकास करणे .


dhan dhanya yojna 2025


dhan dhanya yojna 2025






[[पीएम धनधान्य या योजनेचा उद्देश]]


पीएम धनधान्य याचा उद्देश खालील प्रमाणे



१)कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्याचा विकास करणे आणि असा जिल्हा जो विकासापासून दूर आहे त्या शंभर जिल्ह्यांचा विकास करणे हा या मागचा उद्देश आहे. 









२)शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे कारण सेंद्रिय शेतीमूळ रासायनिक खतांवर जो होणारा खर्च जो आहे तो कमी होणार आहे.






३)साठवणूक व प्रक्रियेची  सुविधा सुधारणे
आपल्या गावात चांगल्या प्रकारची गोदाम उभी करण जेणेकरून त्या गोदामात माल हा व्यवस्थित ठेवता यावा.





४)सिंचन क्षमता वाढवण




५)ठिबक सिंचन व स्पिंकलर सारख्या  सिंचनाचा वापर करणे.






पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना (PM Dhan Dhanya Krishi Yojana) ही केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. ही योजना विशेषतः कमी उत्पादकता असलेल्या, कमी पीक सघनता असलेल्या आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज उपलब्धता असलेल्या 100 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना लक्ष करून राबवली जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवणे, शाश्वत शेती पद्धतींचे पालन करणे, सिंचन सुविधा सुधारणे, भंडारण क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे आहे. 

मुख्य उद्दिष्टे:

१)कृषी उत्पादकता वाढवणे: उच्च-उत्पादन देणारी बियाणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि प्रगत यंत्रसामग्रीचा वापर करून पीक उत्पादन वाढवणे. 


२) पीक विविधीकरण आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे: दीर्घकालीन शेती व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध पिके स्वीकारण्यास आणि सेंद्रिय शेती व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन यासारख्या शाश्वत पद्धती एकत्रित करण्यास प्रोत्साहित करणे. 


३)कापणी नंतरच्या साठवणुकीच्या सुविधा वाढवणे: पंचायत आणि ब्लॉक स्तरावर गोदामे, शीतगृहे आणि धान्य बँका बांधून अन्नाचा अपव्यय कमी करणे, ज्यामुळे अन्न सुरक्षा वाढेल. 


४)सिंचन सुविधा सुधारणे: पाण्याचा वापर वाढविण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिस्टम आणि कालव्याचे जाळे यासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतींचा विस्तार करणे. 


५)कर्जाची उपलब्धता सुलभ करणे: शेतकऱ्यांना दीर्घकालीन आणि अल्पकालीन दोन्ही प्रकारचे कर्ज प्रदान करणे, ज्यामुळे त्यांना चांगल्या शेती पद्धती आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करता येईल. 



या योजनेद्वारे अंदाजे 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. योजना राबवण्यासाठी राज्यांच्या सहकार्यातून एक व्यापक बहुक्षेत्रीय ग्रामीण समृद्धी आणि अनुकूलता कार्यक्रम सुरू केला जाईल. यामुळे कौशल्य, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील रोजगाराची समस्या सोडवता येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन दिशा मिळेल. 

या योजनेचा मुख्य लक्ष केंद्रित असेल: महिला शेतकऱ्यांना, युवा शेतकऱ्यांना, लघु काश्तकारांना आणि भूमिहीन कुटुंबांना. योजना राबवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्वयं सहायता गट आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून वित्तीय आणि तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाईल. 






[[पीएम धन धान्य कृषी योजना या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र]]




१)आधार कार्ड 



२)बँक खात पासबुक 




३)पासपोर्ट साईज फोटो





४)उत्पन्न प्रमाणपत्र 






५)मोबाईल नंबर 







[[पीएम धन धान्य कृषी योजना  वैशिष्ट्य ]]



(Pm dhan dhanya krushi yojna 2025) ही 2025च्या अर्थसंकल्पात  जाहीर झालेली एक कृषी योजना आहे.यामध्ये कृषी व्यवस्थेचा सर्वांगीण विकास  आणी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण हा मुख्य उद्देश आहे.








[[या योजनेची वैशिष्ट्य खालील प्रमाण आहेत]]




१)१०० जिल्ह्य़ात राबविण्यात येणारी योजना

ज्या जिल्ह्य़ातील उत्पादन कमी आहे त्या जिल्ह्य़ात ही योजना राबविण्यात येते .ज्या जिल्ह्य़ात कमी कर्ज उपलब्ध होत  अश्या जिल्ह्याना प्राधान्य आहे.




२) सिंचन,साठवणूक,कर्जपुरवठा,शाश्वत शेती आणी बाजाराशी जोडणी या सर्व घटकाचा समावेश 





३)शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण
नैसर्गिक शेती,सेंद्रिय शेती आणी ज्या पद्धतीन पाण्याची बचत होते.
 




४)महीलांना स्वावलंबी बनवण आणी युवकांना कृषी क्षेञात संधी उपलब्ध करून देण





५)कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण 





६)लहान शेतकरी व जे शेतकरी अल्प भूधारक आहेत व जे शेतकरी भूमिहीन असे शेतकरी आहेत  अश्या शेतकऱ्यांकड विशेष लक्ष देण





७)कृषी प्रक्रीया  व मूल्यवर्धन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण. 









FAQ 


शेतकऱ्यांच्या हितासाठीच सरकारने कुठल्या  योजना बनविल्या आहेत?


१)प्रधानमंञी किसान सन्मान निधी (PM kissan)







२)प्रधान मंञी फसल बीमा योजना(PMFBY)






३)मृदा स्वास्थ्य कार्ड योजना





४)किसान क्रेडिट कार्ड योजना









मोदी2000रूपय योजना काय आहे?


या योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत त्या भूमि धारक शेतकऱ्यांना शासनाकडून प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये एवढी मदत मिळणार आहे ही मदत तुमचं जर आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला मिळणार आहे.

Previous Post Next Post