bhatta yojna बेरोजगार तरूणांना मिळत आहेत 2500रूपय लवकरच करा अर्ज
आपल्या देशात बरेच असे तरुण आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत तर शिक्षण घेऊन सुद्धा त्या तरुणांच्या हाताला काम नाही अशा वेळेस बेरोजगार तरुणांसाठी बेरोजगारभत्ता या योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत आपल्या देशातील बेरोजगार तरूणांना 2500 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.आपल्या सरकारकडून बेरोजगार तरुणांसाठी बऱ्याच योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनेंतर्गत आपल्या देशातील बेरोजगार तरूणांना रोजगार मिळत आहे.
बेरोजगार भत्ता योजना
सध्या बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.कारण सध्या शिक्षण घेतलेल्या तरूणांची संख्या सध्या वाढत चालली आहे. कारण सध्या शिकलेल्या प्रत्येक तरुणांना नोकरी मिळण हे फार अवघड होत चालल आहे.
कारण शिकलेल्या मुलांना सध्या नोकरी शिवाय दुसर कुठलच काम करू वाटत नाही .पण सर्व मुलांना तर नोकरी कुठुन मिळणार आणी मिळाली तर दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत पगारावर काम कराव लागत पण एवढ्या पगारावर काम करण तरूण पिढीला नको वाटत .कारण ज्या मुलांच शिक्षण चांगल झाल तर त्या मुलांना कमी पगाराची नोकरी करू शकत नाहीत.
त्यामुळेच सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या सध्या वाढत चालली आहे .त्यामुळेच तरुण पिढीन जर नोकरीच्या मागे धावपळ करत बसण्यापेक्षा तरुण पिढीने स्वतःचा असा व्यवसाय जर चालू केला तर तो स्वतःचा रोजगार उभा करू शकतो. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा व्यवसाय करावा किंवा आपली स्वतःची शेती जर असेल तर आपली शेती करावी कारण दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय कधी पण चांगला आणि आपण आपल्या मनानुसार काम करू शकतो आपल्याला वाटेल तेव्हा आपण काम करू शकतो आणि आपल्याला वाटेल तेव्हा घरी बसू शकतो कारण जर आपण शेती केली तर आपला मालक आपण
त्यामुळे आपल्यातील बेरोजगार तरुणांसाठी शासनाकडून बेरोजगार भत्ता योजना चालू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जे जे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी शासनाकडून अडीच हजार रुपये यापर्यंत मदत मिळते ही मदत त्यांना त्यांचे घर चालवण्यासाठी उपयोगी पडावी यासाठी ही मदत करण्यात येते.
कारण सध्या प्रत्येक तरुणांना कंपनीत काम देणे शक्य होणार नाही कारण वाढती लोकसंख्या यामुळे कंपनीत कामगारांची क्या हे मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळेच तरुणांनी आपला स्वतःचा रोजगार तयार करावा किंवा तरुण पिढीने युट्युब ब्लॉक सारखे चैनल बनवून त्या चॅनल मार्फत पैसे कमवू शकतात किंवा फेसबुक अकाउंट ओपन करून ते फेसबुक अकाउंट वर आपले चैनल तयार करून त्यावर गुगलचे अप्रवर घेऊन त्या मार्फत सुद्धा कमाई करू शकतात पैसे कमवण्याची संधी उपलब्ध आहे
FAQ
बेरोजगारांसाठी 3000 योजनेसाठी अर्ज कसा करावा?
बेरोजगार 3000या योजनेसाठी जो अर्ज करायचा आहे तो अर्ज ऑनलाईन करावा.
बेरोजगारी भट्ट योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठीच लाभार्थीं बेरोजगार असावा म्हणजेच तो कुठल्याच सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरीस नसावा.
या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या उमेदवारास वय 21. ते 35वर्षापर्यत असाव.