नैसर्गिक शेती काळाची गरज

Sachin Pawar
By -
0

 नैसर्गिक शेती काळाची गरज 

नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनत चालली आहे कारण सध्या रासायनिक खताचा वापर भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे पिकांवर त्या रासायनिक खतांचा परिणाम होत चाललेला आहे रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे आपली जमीन ना पीक होत चाललेली आहे यामुळेच जमीनीचा पोत कमी होत चालला आहे.त्यामुळेच  पीकाच उत्पादन कमी होत चालल आहे .व जर उत्पादनात कमतरता येत असल्यामुळेच शेतकरी हा रासायनिक खतांचा अतिवापर करत आहे .त्यामुळेच शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवर होत असलेला खर्च मोठा होत आहे.आणी रासायनिक खतांचा वापर जास्त वाढल्यामुळे शेतकऱ्यांच फार मोठ नुकसान होत आहे .कारण रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळेच कॅन्सर सारखा रोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळेच आपणास नैसर्गिक शेतीकड वळण ही काळाची गरज बनत चालली आहे. 



कारण जर आपण रासायनिक खताएवजी जर रासायनिक खतांचा जर वापर केला तर आपणास रासायनिक खतांवर होणारा जो अतिरिक्त खर्च आहे तो आपणास टाळता येईल. कारण रासायनिक खतांचा अतिवापर हा मानवी शरीराला हानिकारक आहे .कारण आपण तेच रासायनिक खतापासुन पीकवलेले अन्न सेवन करतो व.त्या अन्नात जर आपण सेवन केल तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो त्यामुळेच आपण नैसर्गिक शेती करून व नैसर्गिक शेतीतून पीकवलेल अन्नाच जर आपण सेवन केल्यास तर त्याचा आपल्या शरीराला फायदा मिळणार आहे आणी आपणास विषमुक्त अन्नाच सेवन करायला मिळणार आहे. कारण जर आपण नैसर्गिक शेती केली तर आपणास जो ञास होतो तो होणार नाही कारण रासायनिक खतापासुन तयार झालेला भाजीपाला आज राञी जर औषध फवारणी केली तर उद्या तो भाजीपाला टवटवीत दिसतो.आणी याउलट नैसर्गिक भाजीपाला जर आपणास पीकवण्यास जरी वेळ लागत असेल तरी त्या भाजीपाल्याला मार्केट मध्ये मोठ्य
 प्रमाणावर मागणी आहे.





नैसर्गिक शेती म्हणजेच काय तर आपण जे अन्न शेणखत वापरून तयार करतो त्याला आपण नैसर्गिक शेती अस म्हणतो.कारण सध्या नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनत चालली आहे.





नैसर्गिक शेती काळाची गरज   उद्देश 


नैसर्गिक शेती ही सध्या काळाची गरज बनत चालली आहे .कारण रासायनिक खतापासुन जे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात आणी त्या दुष्परिणामांवर जर आपणास मात करायची असेल 
तर आपण नैसर्गिक शेती करण आवश्यक आहे कारण नैसर्गिक रित्या जे पीक आपण घेतो त्या पीकापासुन आपल्या शरीराला कुठल्याच प्रकारची हानी होणार नाही.





Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
नैसर्गिक शेती काळाची गरज

नैसर्गिक शेती काळाची गरज

नैसर्गिक शेती काळाची गरज  नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनत चालली आहे कारण सध्या रासायनिक खताचा वापर भरपूर प्रमाणात वाढल…

By -