खरीप पीकाला हमीभाव जाहीर 2025ची नवीन अपडेट
खरीप पीकाला हमीभाव जाहीर 2025ची नवीन अपडेट कुठल्या पीकाला किती हमीभाव मिळणार ते आपण पाहुया
केंद्र सरकारने 2025-26 यावर्षीपासून च्या चालु जी पीक आहेत. त्या पीकांसाठी खरीप हंगामाकरीता आधारभूत अशी किंमत जाहीर करण्यात आलेली आहे .ही आधार भुत किंमत जाहीर करण्यामागे शासनाचा एक महत्वपूर्ण असा उद्देश आहे की शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल जर बाजारपेठेत विकला तर त्या मालाला योग्य असा हमीभाव मिळावा हाच त्यामागचा एक महत्वपूर्ण असा उद्देश आहे.
यावर्षी खालील पिकाच्या हमीभावात वाढ झालेली आहे.
१)सोयाबीन =सोयाबीन या पीठाच्या हमीभावात प्रतिक्विंटल ४३६ रूपयांची वाढ झाली आहे .तर सोयाबीन या पीकाचा नवीन दर ५,३२८ रूपया ईतका आहे.
२)कापुस=यावर्षी बाजारपेठेत कापूस या पीकाची ५८९ रूपयांची वाढ झाली आहे तर नवीन दर ७,७१०इतका झाला आहे.
३)तुर =यावर्षी बाजारपेठेत तुर पिकाच्या४५०ची हमीभावात वाढ झाली आहे तरी तुरीचा सध्याचा दर हा ८०००इतका आहे.
४)मका= यावर्षी बाजारपेठेत मका या पिकाच्या हमीभावात १७५ रूपयांची वाढ झाली आहे.तरी आता दर २४०० रूपय एवढा आहे.
खरीप पिकाचे जाहीर करण्यात आलेले हमीभाव तक्त्यात दिले आहेत
पीक|प्रतिक्विंटल हमीभाव;वाढ
सोयाबीन :५,३२८. ;४३६
कापुस ;:७,७१०. ;५८९
मका:::::२४००. ;१७५
ज्वारी:::::३,६९९. ;३२८
भात:::::::२,३६९. :६९
उडीद :::::::::७,८००. ;४००
भुईमूग :::::::::७,७२१. ;४८०
सुर्यफूल:::::::७,५३७. ;८२०
Post a Comment