महाराष्ट्र सौर पंप योजना


महाराष्ट्र सौर पंप योजना




सोलर पंप योजना



सोलर पंप योजना




आपले महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना सौर पंप वापरता यावा यासाठी अनुदान देत असल्यामुळे शेतकऱ्यांना सौर पंप घेण्यासाठी काही अडचण येत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर पंप बसवला तर शेतकऱ्यांना लाईटची काही अडचणी येणार नाही कारण सौर पंप हा सौर उर्जेवर चालणार असल्यामुळे त्याला काही अडचण येणार नाही सौर पंप बसवल्यामुळे शेतकऱ्यांना विज बिल भरण्याची काही आवश्यकता राहणार नाही आपण वीस बिल मुक्त शेती करू शकतो 




सौर ऊर्जा पंप बसवल्यामुळे जो आपल्याला रानात जाण्यासाठी रात्री बे रात्री जो त्रास होतो तो होणार नाही. सौर पंप मुळे आपल्याला सकाळी सहा पासून ते रात्री सात पर्यंत लाईट मिळणार आहे त्यामुळे आपल्याला रात्री रानात जाण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सौर पंप बसवणे आवश्यक आहे
.






महाराष्ट्र सौर पंप योजना उद्देश



महाराष्ट्र सौर पंप योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. मी याची सुरुवात महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी2019 या दिवशी या योजनेची सुरुवात करण्यात आली याचा मुख्य उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना मोफत विज उपलब्ध व्हावी आणि विज बिल भरायचा ताणही शेतकऱ्यावर येऊ नये. महाराष्ट्र सौर पंप योजना ही शेतकऱ्यांन साठी एक जीवनदायी योजना आहे.



शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेत असेल तर शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान मिळत . सौर पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचा रात्री पाणी देण्याचा त्रास वाचला आहे कारण त्यांना लाईट सकाळी उपलब्ध होत असल्यामुळे सौर पंप योजनेचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे




कारण लाईटीचा टाइमिंग काहीही फिक्स नाही त्यामुळे बऱ्याच वेळेस असं झालं की शेतकऱ्यांना पाणी असून सुद्धा आपली पिके लाईट नसल्यामुळे करपून निघाली





सौर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान हे 95 टक्के असल्यामुळे शेतकऱ्यांना सौर पंप परवडणार आहे








योजनेचे =सौर कृषी पंप योजना


योजनेची सुरुवात =1जानेवारी2019




कोणी सुरुवात केली=देवेंद्र फडणवीस यांनी 










सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 



१)सातबारा उतारा




२)आधार कार्ड 




३)पासपोर्ट साईज फोटो




४)बँक खात पासबुक 





५)रहीवासी  दाखला









FAQ 



महाराष्ट्र शेतकरी सौर ऊर्जा योजना काय आहे?


सौर पंप योजना शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली योजना आहे. अंतर्गत कमी पैशात चालणारे सौर ऊर्जा पंप मिळतात व त्यामुळे आपला लाईट बिल आवर होणारा खर्च वाचतो. त्यामुळे आपल्याला शेतीचे बिल येत नाही त्यामुळे आपल्याला शेती परवडते








कुसुम सोलर योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र?


कुसुम सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे




या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किसान कार्ड असणे आवश्यक आहे






अहमदनगर मध्ये कुसुम सोलर योजना आहे का?


पीएम कुसुम सोलर योजना आहे केंद्र शासनाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे. ज्यामध्ये सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सौर पंप बसवण्यासाठी त्या पंपावर 90 टक्के अनुदान देते आणि फक्त दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते
Previous Post Next Post