Ladki Bahin Yojana 8 install ment statuses आता सर्वात मोठी आनंदाची बातमी 3000 हजार रुपये महिलांना मिळणार पण कुठल्या महिलांना मिळणार आणि कुठल्या मिळणार महिलांना मिळणार नाही

Ladki Bahin Yojana 8 install ment statuses आता सर्वात मोठी आनंदाची बातमी 3000 हजार रुपये महिलांना मिळणार पण कुठल्या महिलांना मिळणार आणि कुठल्या मिळणार महिलांना मिळणार नाही

Ladki Bahin Yojana 8 th installments

Ladki Bahin Yojana 8 th installments 


Ladki bahin yojana 8th installmentमहाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे 

 यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली


 या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांसाठी महाराष्ट्र सरकारक याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डून दीड हजार रुपयाची आर्थिक राशी देण्यात येत आहे



 आतापर्यंत या योजनेअंतर्गत सात टप्प्यात पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आता आठव्या टप्प्यातील पैसे अजून जमा झाले नाहीत .


त्या पैशाची वाट महिला बघत आहेत फेब्रुवारी महिना संपला तरी महिलांचे पैसे अजून जमा झाले नाहीत


 यामध्ये आता सर्वात मोठे आनंदाची बातमी अशी की सरकारद्वारे महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत हि राशी कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल आणि कुठल्या कुठल्या महिलांच्या खात्यावर जमा होईल याची माहिती आपण घेणार आहोत                                                                                  






आठव्या टप्प्यातील पैसे जमा का झाले नाहीत


महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लडकी बहीण योजना याचे फेब्रुवारी महिन्यातील पैसे जमा केले नाहीत .


त्यामुळे महिलांमध्ये नाराज गीचे वातावरण झाले आहे आता सर्व महिलांना वाटत आहे की आठव्या टप्प्यातील पैसे कधी जमा होणार आहेत की नाही प्रश्न सर्व महिलांकडे उभा आहे.


 आठव्या टप्प्यातील पैसे कधी मिळणार याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत महाराष्ट्र सरकारने कुठल्या कारणास्तव फेब्रुवारी महिन्यातील पैसे दिले नाहीत.





याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बऱ्याच महिलांनी या योजनेच्या नियमांच पालन केलेलं नाही आणि त्याच महिला या योजनेचा लाभ घेत आहेत असे ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या महिलांची चौकशी सुरू आहे .



आतापर्यंत केलेल्या चौकशीत पाच लाख पेक्षा अधिक महिलांच्या ऑनलाइन फॉर्म ला अपात्र केले आहे.






आणि सरकार द्वारे चौकशी केली जात आहे आणि ही चौकशी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे यामुळे आठवी टप्प्यातले पैसे जमा करण्यात आले नाहीत .


त्यामुळे बऱ्याच महिलांची फेब्रुवारी महिन्यातील हप्ते जमा झाले नाहीत त्यामुळे सरकारने पैसे जमा करणे सरकारने तात्पुरते थांबवले आहे.





या योजनेत नऊ लाख महिला पत्र असू शकतात

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार द्वारा चालवण्यात येणारी माझी लाडकी बहिण योजना योजनेतील फॉर्म भरणाऱ्या आवेदकांची सध्या चौकशी सुरू आहे .


आतापर्यंत पाच लाख पेक्षा अधिक महिलांचे आवेदन अपात्र घोषित केले आहे पण तरीपण नवलाखापेक्षा अधिक महिला अपात्र असण्याची शक्यता आहे.



आता महिलांना मिळणार तीन हजार रुपये


फेब्रुवारी महिना संपत आला तरी महिलांना लाडक्या बहीण या योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत.


 त्यामुळे महिला बऱ्याच नाराज आहेत करण लाडक्या बहिणी योजनेचा आठवा टप्पा अजून जमा झाला नाही त्यातच एक आता आनंदाची बातमी समोर आली आहे .


या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांचे आठव्या टप्प्यातील पैसे फेब्रुवारी महिन्यातील दीड हजार आणि मार्च महिन्यातील दीड हजार असे मिळून तीन हजार रुपये चा हप्ता 8 मार्च या दिवशी महिला दिवस आहे या दिवशी जमा करण्यात येणार आहे.






Ladki Bahin Yojana 2025 :15 एप्रिल पासून मिळणार पुढच्या टप्प्यातील पैसे तुमच नाव लिस्ट मध्ये आहे का



Ladki Bahin Yojana 2025


Ladki Bahin Yojana 2025





महाराष्ट्र सरकार कडून सुरुवात करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना म्हणजेच Ladki Bahin Yojana आहे.या योजनेचा उद्देश हाच आहे की महीलांचे सक्षमीकरण करण व त्यांना स्वतःच्या पायावर उभ करण यामुळेच महीला आत्मनिर्भर होतील. या योजनेंतर्गत महीलांना सरकार कडून प्रत्येक महीन्याला १५०० रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते,आताच केलेल्या घोषणेनुसार आपल्या राज्यातील महीलांना पुढच्या टप्प्यातील पैसे १५एप्रिल२०२५ या दिवशी मिळणार आहेत .



या योजनेमुळ महिलांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आली आहे.






योजनेच नाव =मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना



आथिर्क मदत=१५००




पाञता=अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असावा






अर्जाची  प्रकिया=ऑनलाइन/ऑफलाईन 







एप्रिल महिन्यातील मदत कधी मिळमिळणार एप्रिल२०२५




Ladki Bahin Yojana ही महाराष्ट्र शासनाकडून सुरुवात करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.ज्याचा उद्देश महीलांना आर्थिक सशक्तीकरण करण असा आहे.या योजनेंतर्गत महीलांना१५००रूपयांपर्यत आर्थिक मदत मिळणार आहे.ती मदत तुमच्या थेट जे खात आधार कार्ड शी लिंक आहे त्या खात्यात जमा होणार आहे. 





Ladki Bahin Yojana  या योजनेचा उद्देश 


या योजनेंतर्गत महीलांना प्रतिमाह सरकार कडून १५००रूपयांपर्यत आर्थिक मदत मिळते.त्यामुळेच त्या महीला स्वतःच्या पायावर उभा राहतील आणी त्यामुळेच त्या आत्मनिर्भर होतील 






या योजनेंतर्गत जे महीलांचे पैसे जमा होणार आहेत ते पैसे सरळ त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होणार आहे.








या योजनेसाठी पाञता 

LADKI BAHIN YOJANA Eligibility 



१)या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असण आवश्यक आहे.




२)या योजनेचा जर आपणास लाभ घ्यायचा असेल तर त्या परिवाराच उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये.




३)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच वयोमर्यादा २१वर्ष ते६५वर्ष असण आवश्यक आहे.





४)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच अर्जदाराकडे रेशन कार्ड असण आवश्यक आहे.





५)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच अर्जदाराच आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक असण आवश्यक आहे.





या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 

LADKI BAHIN YOJANA DOCUMENTS


 


१)आधार कार्ड 




२)रेशन कार्ड 




३)रहीवासी दाखला




४)बॅंक खाता पासबुक 





Previous Post Next Post