लेक लाडकी योजना

Sachin Pawar
By -
1 minute read
0

 लेक लाडकी योजना योजना  Lek ladki yojna 2024 maharastra लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली योजना आहे. 


या योजनेची पूर्वी महाराष्ट्र शासनाकडून घोषणा करण्यात आलेली होती. पण आता या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने मार्फत करण्यात आली आहे. ही योजना सुरू करण्यामागे शासनाचा उद्देश प्रामुख्याने हा आहे की मुलींच्या जन्मासाठी आणि जन्मलेल्या मुलीच्या संगोपनासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे याचा उद्देश प्रामुख्याने वाढवा आणि मुलींना समाजात मानने जगता यावे यासाठीच महाराष्ट्र शासन मार्फत लेक लाडकी योजना राबवण्यात येते.


लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना






[[लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट ]]


१) या योजनेचा हाच उद्देश आहे की मुलींच्या जन्मात प्रोत्साहन वाढवणे आणि मुलीचा जन्मदर वाढवणे हाच या मागचा उद्देश आहे॥






२) या योजनेचा उद्देश हाच आहे की मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना हातभार लागावा॥









३) कुपोषण कमी करणे॥







४) ज्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत त्या मुलीला शिक्षण घेता यावे म्हणून. 








[[लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा]]



१)लेक लाडकी या योजनेचा फाॅर्म जर भरायचा असेल तर आपण  ऑफलाईन पद्धतीन अर्ज करू शकतो ॥




२)कारण हे फाॅर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची ऑनलाईन पद्धत उपलब्ध नाही .त्यामुळेच आपण  या योजनेचा फार्म ऑफलाईन पद्धतीन भरू शकतो॥






3)आपण या योजनेची माहीती आपल्या जवळच्या अंगणवाडीतील जाउन त्याबद्दल अधिक माहीती घेऊ शकतो॥






४)आपण माहीती घेतल्यानंतर ती माहीती आतल्या फॉर्मवर भरायची आहे॥






५)आपण सर्व माहीती भरल्यानंतर.   तो फॉर्म आपल्या अंगणवाडीत जाउन जमा करायचा आहे॥







[[लेक लाडकी योजना कागदपत्रे]]



१)जन्माचा दाखला ।





२)उत्पन्नाचा दाखला ।





३)आधार कार्ड  ।





४)बॅक पासबुक ।






५)रेशनकार्ड ।






६)मतदान कार्ड ।






[[लेक लाडकी योजना नियम]]

१)लेक लाडकी ही योजना  पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना असेल॥




२)लेक लाडकी ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आहे॥




३)लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या मुलीचे पालक सरकारी नोकरीत नसावे॥




४)या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकाचे  बँकेत अकाउंट असण आवश्यक आहे॥






[[लेक लाडकी योजना फॉर्म कसा भरायचा]]

आपण जिथे राहतो तेथील अंगणवाडीत जाउन फाॅर्म  भरू शकता .या फाॅर्म वर तुमची सगळी माहीती जस की मोबाईल नंबर,तुमचा पत्ता  ,मुलीची माहीती ,बँक खात्याची माहीती  देऊ न तुम्ही हा अर्ज करू  शकता॥





Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
शेती विषयक कोणत्या योजना आहेत?

शेती विषयक कोणत्या योजना आहेत?

शेती विषयक कोणत्या योजना आहेत? १) पीएम किसान सन्मान निधी योजना शेती क्षेत्रासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना या शासनाकडून …

By -