dbt agriculture

Sachin Pawar
By -
1 minute read
0

 dbt agriculture 


dbt agriculture


dbt agriculture 







कृषी क्षेत्रामध्येdbt म्हणजेच सरकारी अनुदान सरकारी लाभ आणी जी शासनाकडून केली जाणारी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.


यामुळेच पारदर्शकता वाढणार आहे आणी भ्रष्टाचार होणार नाही .


त्यामुळेच शासकीय  योजनेची अंमलबजावणी करण सोप होणार आहे.




DBT Agriculture(Direct Benefit Transfer) हा सरकारचा उपक्रम आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक लाभ किंवा अनुदान मिळते.


 महाराष्ट्रात DBT Agriculture चा उपयोग शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी केला जातो.



॥DBT Agriculture च्या महत्त्वाच्या योजना॥


१)पीक विमा योजना
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदत मिळते.



2.) खत व बी-बियाणे अनुदान
योग्य दरात खत व दर्जेदार बी-बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान थेट जमा केले जाते.




३). महात्मा गांधी रोजगार हमी योजना (शेततळे/मागेल त्याला शेततळे योजना)
शेततळे बांधण्यासाठी अनुदान.




४) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
दरवर्षी ₹6000 चे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतात













dbt agriculture वैशिष्ट्य 


सरकारी अनुदान थेट खात्यात 

आपल्या देशात ज्या शासकीय योजना आहेत जसे की पीक विमा असेल .दुष्काळ निधी योजना असेल ,ठिबक सिंचन योजना असेल अश्या.सर्व योजनेचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा  होते.










शेतकऱ्यांची नोंदणी

या सर्व योजनेचा लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना आपल आधार कार्ड  बॅंक खात्याशी जोडण आवश्यक  आहे.









dbt agriculture साठी आवश्यक कागदपञ 



१)आधार कार्ड 





२)बँक खाते पासबुक 







३)मोबाईल नंबर 








dbt agriculture फायदे


१)लाभ थेट शेतकयांच्या खात्यात जमा होतो 




२)भ्रष्टाचार कमी होतो 





Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/IB9MDqhoaINAwO4Rp5uwEH



 
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
नैसर्गिक शेती काळाची गरज

नैसर्गिक शेती काळाची गरज

नैसर्गिक शेती काळाची गरज  नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनत चालली आहे कारण सध्या रासायनिक खताचा वापर भरपूर प्रमाणात वाढल…

By -
Today | 16, May 2025